SSC कॉन्स्टेबल – ५५ हजार पदे

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या ५४९५३ जागांची मेगा भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०१८ आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
एकूण जागा : ५४९५३
पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी)
General OBC SC ST Total
२८६१९ ११९६६ ९४५५ ४९१३ ५४९५३
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २३ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC : ३ वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी : General/OBC : रुपये १००/- (SC/ST/महिला/माजी सैनिक : फी नाही)
Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *