RBI भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. याची परीक्षा दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१८ आहे.
पदाचे नाव : स्पेशलिस्ट
१) फायनान्स : १४, २) डेटा अॅनालिटिक्स : १४,
३) रिस्क मॉडेलिंग : १२, ४) फॉरेन्सिक ऑडिट : १२,
५) प्रोफेशनल कॉपी एडिटिंग : ४, ६) ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट : ४
एकूण जागा : ६०
शैक्षणिक पात्रता:
१ – ५५% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी / MBA (Finance) / PGDM तसेच ३ वर्षे अनुभव
२ – ५५% गुणांसह MBA (Finance) /M.Stat तसेच ३ वर्षे अनुभव
३ – ५५% गुणांसह MBA (Finance) /M.Stat तसेच ३ वर्षे अनुभव
४ – CA/ ICWA तसेच ३ वर्षे अनुभव
५ – ५५ % गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी व ३ वर्षे अनुभव
६ – मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा व ३ वर्षे अनुभव
फी : General/OBC : रुपये ६००/- (SC/ST/अपंग : रुपये १००/-)
Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *