LIC

2 posts

LIC – हाउसिंग फायनान्स भरती

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी वयाची अट : १ जानेवारी २०१८ रोजी २१ ते २८ वर्षेपर्यंत. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. फी रुपये ५००/- आहे. प्रवेशपत्र दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी प्राप्त होतील. परीक्षा दिनांक ६ किंवा ७ ऑक्टोबर २०१८ रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१८ आहे.
एकूण जागा : ३००
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) असिस्टंट जागा : १५०, ५५% गुणांसह पदवीधर
२) असोसिएट्स जागा : ५०, १) ५० % गुणांसह पदवीधर २) CA-Inter
३) असिस्टंट मॅनेजर जागा : १००, १) ६० % गुणांसह पदवीधर २) MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM
PDF