Central Government Jobs

9 posts

टाटा मूलभूत संशोधन संस्था भरती

• लिपिक – २ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक
• ट्रेडसमन (बी) – (एसी मेकॅनिक) – १ जागा
• ट्रेडसमन (बी) – (सिव्हील ड्राफ्टसमन) – १ जागा
• ट्रेडसमन (बी) – (इलेक्ट्रीकल) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
• कार्य सहायक – (प्लंबर) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – आय.टी.आय उत्तीर्ण (प्लंबिंग ट्रेड)
• कार्य सहायक – (इलेक्ट्रीकल) – २ जागा
शैक्षणिक पात्रता – आय.टी.आय उत्तीर्ण (इलेक्ट्रीकल ट्रेड)
• लिपिक प्रशिक्षणार्थी – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा – २८ वर्षे
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०१९
PDF Apply Online

महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती

• लिपिक-टंकलेखक – ६६ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम (अकाऊंटंसी विषयासह उत्तीर्ण), इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस – सीआयटी किंवा समतुल्य
वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डिसेंबर २०१८
PDF Apply Online

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती

• यंग प्रोफेशनल (फायनान्स) – ७० जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य / लेखातील पदवी किंवा आयसीडब्ल्यूएआय/एमबीए (फायनान्स)
वयोमर्यादा – ११ डिसेंबर २०१८ रोजी ३२ वर्षे
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०१८
pdf Apply Online

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

• डेप्युटी मॅनेजर (HR) – २९ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, एमबीए किंवा एमए (Personnel Management & Industrial Relations) किंवा समतुल्य
वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• डेप्युटी मॅनेजर (F & A) – ३३ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, सीए/आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा समतुल्य
वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• डेप्युटी मॅनेजर (C&MM) – १८ जागा
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी, ६०% गुणांसह एमबीए
वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• डेप्युटी मॅनेजर (लीगल) – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह विधी (Law) पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – हिंदी/इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदवी व ट्रांसलेटर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी २८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१८
PDF Apply Online

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती – १०५४ जागा

केंद्रीय गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक (कार्यकारी) या पदाच्या १०५४ जागा भरल्या जाणार आहेत. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे.
पदाचे नाव : सुरक्षा सहाय्यक (कार्यकारी)
एकूण जागा : १०५४
शैक्षणिक पात्रता : १) १० वी उत्तीर्ण २) स्थानिक भाषेचे ज्ञान.
वयाची अट : १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट)
फी : General/OBC : रुपये ५०/- (SC/ST/माजी सैनिक/महिला : फी नाही)
PDF Apply Online

Constable Recruitment

Staff Selection Commission Recruitment for 54953 Constable GD Posts. Last date of online application is 17 September 2018. Job location is all over in India.
Total Posts : 54953
Name of Post : Constable GD
Educational Qualification : Matriculation or 10th class pass from a recognized Board/ University.
Age Limit : 18 to 23 years as on 01 August 2018 (SC/ST : 05 years and OBC : 03 years Relaxation)
Fee : General/OBC: Rs. 100/- (SC/ST/Women,Ex-Servicemen: No fee)
Apply Online

SSC कॉन्स्टेबल – ५५ हजार पदे

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या ५४९५३ जागांची मेगा भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०१८ आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
एकूण जागा : ५४९५३
पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी)
General OBC SC ST Total
२८६१९ ११९६६ ९४५५ ४९१३ ५४९५३
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २३ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC : ३ वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी : General/OBC : रुपये १००/- (SC/ST/महिला/माजी सैनिक : फी नाही)
Apply Online

भारतीय सैन्य भरती मेळावा

भारतीय सैन्य भरती मेळावा २०१८ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्हांसाठी हे वेळापत्रक आहे. अधिक माहितीसाठी indianarmy.co.in ही वेबसाइट पाहावी. भरती खालील पदांसाठी आहे. मेळाव्याचे ठिकाण हे कर्नाळा स्पोर्ट्स अँकॅडमी ग्राऊंड, पनवेल (रायगड) येथे आहे. मेळाव्याचा कालावधी हा ४ ते १३ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी/अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे.
पदाचे नाव :
१) सोल्जर जनरल ड्यूटी (GD), २) सोल्जर टेक्निकल,
३) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक),
४) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट),
५) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) (NA VET),
६) सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (SKT),
७) सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता:
१) ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण
२) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)
३) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ITI
४) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
५) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
६) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण
७) ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment For 8339 Posts. Online application started 24 August and last date of online application is 13 September 2018. Job location all over India.
Name of the Post :
1) Principal : 76, 2) Vice Principal : 220
3) Post Graduate Teachers (PGT) : 592,
4) Trained Graduate Teachers (TGT) : 1900,
5) Librarian: 50, 6) Primary Teacher : 5300,
7) Primary Teacher (Music) : 201
Total Posts : 8339
Educational Qualification :
1 – 1) Master Degree with 45% Marks with B.Ed 2) 5 to 15 years Experience.
2 – 1) Master Degree with 45% Marks with B.Ed 2) 6 to 10 years Experience.
3 – 1) Master Degree in Related Subject with 50% Marks 2) B.Ed
4 – 1) Bachelor Degree in Related Subject with 50% Marks 2) CTET
5 – Bachelor Degree in Library Science OR Degree with 1 Year Diploma in Library Science.
6 – 1) 10+2 Intermediate with 50% Marks 2) CTET 3) D.Ed
7 – 10+2 Intermediate with 50% Marks and Degree in Music.
PDF Apply Online