बृहन्मुंबई महानगरपालिका भरती

बृहन्मुंबई महापालिकेअंतर्गत समन्वयक पदासाठी भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे मुंबई येथे आहे. यासाठी कोणतीही फी नाही. अर्ज सादर करण्याचा पत्ता उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी(कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन) यांचे कार्यालय, रुम न. १३, पहिला मजला, एफ/दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई ४०००१२ असा आहे. अर्ज सादर करण्याची तारीख २४ ते २७ सप्टेंबर आहे.
पदाचे नाव : समन्वयक
एकूण जागा : ४१
शैक्षणिक पात्रता : १) १० वी उत्तीर्ण २) स्वच्छता निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण ३) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट : १ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
PDF

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *