Bank

8 posts

भारतीय रिझर्व्ह बँक भरती

• बँक एक्झामिनर/सुपरवायजरी मॅनेजर – २० जागा
शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव
• ॲनालिस्ट – १० जागा
शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM किंवा पदव्युत्तर पदवी (गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थशास्त्र / गणिती सांख्यिकी / मात्रात्मक अर्थशास्त्र / मात्रात्मक वित्त) आणि ५ वर्षाचा अनुभव
• अकाऊंट्स स्पेशालिस्ट – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – सीए / आयसीडब्ल्यूए / अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / MBA / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव
• आयटी एक्झामिनर / आयटी ॲनालिस्ट/ आयटी ऑडिटर – १० जागा
• सिस्टम ॲडमीन – ७ जागा
• प्रोजेक्ट ॲडमीन – ३ जागा
• नेटवर्क ॲडमीन – ३ जागा
• वेब डिझायनर – १ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई / बी.टेक / एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) / एमसीए आणि ५ वर्षाचा अनुभव
• वर्तणूक शास्त्रज्ञ – १ जागा
शैक्षणिक पात्रता – सोशल सायन्स / मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी, नैसर्गिक भाषा प्रक्रियेतील(NLP)प्रमाणपत्र/ डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव
• लिगल स्पेशालिस्ट – १ जागा
• शैक्षणिक पात्रता – विधी पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०१९
PDF Apply Online

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती

• लीगल – २०
शैक्षणिक पात्रता – विधी पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २८ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• लीगल – ४० जागा
शैक्षणिक पात्रता – विधी पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३२ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – सेल्स – १५० जागा
शैक्षणिक पात्रता – मार्केटिंग/सेल्स /रिटेल मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – ऑपरेशन्स – ७०० जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – सेल्स – १ जागा
शैक्षणिक पात्रता – मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस – ऑपरेशन्स – २
शैक्षणिक पात्रता – मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ डिसेंबर २०१८
PDF Apply Online

IBPS Clerk Recruitment 7275 Posts

Institute of Banking Personnel Selection IBPS Clerk Recruitment for 7275 posts. Job location is all over in India. Fee for General/OBC Rs. 600/- and SC/ST/PWD/Ex-Serviceman is Rs. 100/-. Pre Exam is held on 8, 9, 15 and 16 December and main exam is 20 January. Last date for online application is 10 October.
Total Posts : 7275
Name Of The Post : Clerk
Educational Qualification : Bachelor’s degree in any discipline from a recognized University or its equivalent.
Age Limit : 20 to 28 years on 1 September 2018 (SC/ST : 5 and OBC 3 years Relaxation)
PDF Apply Online

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची ७२७५ जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून ७७२ भरती होणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. यासाठी फी General/OBC यांना रुपये ६००/- तर SC/ST/अपंग/माजी सैनिक यांना १००/- आहे. याची पूर्व परीक्षा ही ८, ९, १५ आणि १६ डिसेंबर २०१८ रोजी होईल. तर मुख्य परीक्षा २० जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० ऑक्टोबर आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
एकूण जागा : ७२७५
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : १ सप्टेंबर २०१८ रोजी २० ते २८ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC ३ वर्षे सूट)
PDF Apply Online

Vijaya Bank Recruitment for Probationary Asst.

Vijaya Bank Recruitment for Probationary Asst. Manager (Credit) (JMGS I) in General Banking Stream. Age Limit : 21 to 30 years on 01 August 2018, [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]. Job location is all over in India. Fee for General/OBC Rs. 600/- and SC/ST/PWD Rs. 100/-. Last date of online application is 27 September.
Name of the Post : Probationary Assistant Manager (Credit)
Total Posts : 330
Educational Qualification: A Degree (Graduation) in any discipline with minimum 60% marks. AND MBA/ PGDBM/ PGDM/ PGBM/ PGDBA – (with specialization in Finance) – through full time course from a reputed institution (two/three year programme) / Post-graduation degree in Commerce/ Science /Economics/Law. OR Chartered Accountant OR ICWA OR Company Secretary
PDF Apply Online

RBI भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. याची परीक्षा दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१८ आहे.
पदाचे नाव : स्पेशलिस्ट
१) फायनान्स : १४, २) डेटा अॅनालिटिक्स : १४,
३) रिस्क मॉडेलिंग : १२, ४) फॉरेन्सिक ऑडिट : १२,
५) प्रोफेशनल कॉपी एडिटिंग : ४, ६) ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट : ४
एकूण जागा : ६०
शैक्षणिक पात्रता:
१ – ५५% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी / MBA (Finance) / PGDM तसेच ३ वर्षे अनुभव
२ – ५५% गुणांसह MBA (Finance) /M.Stat तसेच ३ वर्षे अनुभव
३ – ५५% गुणांसह MBA (Finance) /M.Stat तसेच ३ वर्षे अनुभव
४ – CA/ ICWA तसेच ३ वर्षे अनुभव
५ – ५५ % गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी व ३ वर्षे अनुभव
६ – मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा व ३ वर्षे अनुभव
फी : General/OBC : रुपये ६००/- (SC/ST/अपंग : रुपये १००/-)
Apply Online

BOI Recruitment

Bank of India Recruitment having Head Office in Mumbai for 99 Safai Karmachari-cum-Sepoy Posts. Job location is in Mumbai and Navi Mumbai. There is no fee. Address to Send the application is Bank of India, Post Box No. 238, Mumbai GPO, Mumbai – 400001. Last date for submission of application form is 29 August.
Name of the post : Safai Karmachari-cum-Sepoy
Total Posts : 99
Educational Qualification : 10th (SSC) class passed
Age Limit : 18 to 26 years as on 08 May 2012 (SC/ST : 05 years and OBC: 03 years Relaxation)
PDF

बँक ऑफ इंडिया भरती

बँक ऑफ इंडियामध्ये मुंबई भागात सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे मुंबई आणि नवी मुंबई
येथे आहे. यासाठी कुठलीही फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा Bank of India, Post Box No. 238, Mumbai GPO, Mumbai – 400001 असा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख हि २९ ऑगस्ट आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
पदाचे नाव : सफाई कर्मचारी-कम-शिपाई
एकूण जागा : ९९
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण
वयाची अट : ८ मे २०१२ रोजी १८ ते २६ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC:03 वर्षे सूट)
PDF