Archives

81 posts

भारतीय पोस्ट विभागात स्टाफ कार ड्रायव्हरची भरती

• स्टाफ कार ड्रायव्हर (ग्रुप- सी) – १५ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – १८-२७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१८
PDF Apply Online

बँक ऑफ महाराष्ट्र भरती

· सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट – ५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· ट्रेजरी डीलर (Domestic) – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· ट्रेजरी डीलर (Forex) – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· इकोनॉमिस्ट (स्केल IV) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – पीएच.डी (इकोनॉमिक्स) आणि ६ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· इकोनॉमिस्ट (स्केल II) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – इकोनॉमिक्स पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· मॅनेजर (कॉस्टिंग) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – आयसीडब्ल्यूए / एमए (इकोनॉमिक्स) आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2018
· अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०१८
· अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता –
The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra Lokmangal 1501, Shivaji Nagar Pune-411005
अधिक माहिती बँकेच्या वेबसाइटवर आहे.

कोंकण रेल्वेत १०० जागांसाठी भरती

• ट्रॅकमन – ५० जागा
• असिस्टंट पॉइंट्समन – ३७ जागा
• खलासी इलेक्ट्रिकल – २ जागा
• खलासी S &T – ८ जागा
• खलासी मेकॅनिकल – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१८
Pdf Apply Online

पुणे महानगरपालिका – अप्रेन्टिस भरती

पुणे महानगरपालिकेतर्फे विविध पदांची अप्रेन्टिस भरती केली जाणार आहे. यासाठी वयाची अट हि किमान १८ वर्षे पूर्ण असावेत. याचे नोकरी ठिकाण हे पुणे येथे आहे. यासाठी कुठलीही फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा रूम नं.239, दुसरा मजला, आस्थापना विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे ५ असा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१८ आहे.
एकूण जागा : १८१
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
१) BE (सिव्हिल) जागा : १३, BE (सिव्हिल), २) DCE (डिप्लोमा सिव्हिल) जागा : ९, सिव्हिल डिप्लोमा,
३) BE (इलेक्ट्रिकल) जागा : २, BE (इलेक्ट्रिकल), ४) DEE (डिप्लोमा इलेक्ट्रिकल) जागा : १, इलेक्ट्रिकल डिप्लोमा,
५) एक्स-रे टेक्निशियन जागा : १०, १) B.Sc २) क्ष-किरण तंत्रज्ञ
६) मेडिकल लॅब टेक्निशियन जागा : ३०, १) रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र पदवी २) DMLT
७) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी जागा : १, B.Sc (MLT)
८) अकाउंटंट & ऑडिटिंग जागा : ४०, B.Com
९) ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी जागा : २, १) 12 वी उत्तीर्ण २) लघुलेखन 60 श.प्र.मि.
१०) हॉर्टिकल्चर जागा : २०, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
११) DTP ऑपरेटर जागा : २, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१२ आरेखक जागा : ४, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१३) गवंडी (मेसन) जागा : ५, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१४) प्लंबर जागा : ४, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१५) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक जागा : १, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१६) मोटार मेकॅनिक जागा : २, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१७) वेल्डर जागा : १, १८) सुतार जागा : १, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१९) इलेक्ट्रिशिअन जागा : ६, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
२०) वायरमन जागा : १५, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
२१) सर्व्हेअर जागा : २, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
२२) माळी जागा : १०, ITI (माळी)
PDF

SBI Various Posts Recruitment

State Bank of India invites online application from following Specialist Cadre Officers posts in State Bank of India. There job location is all over India. Fee : General/OBC : Rs. 600/- and SC/ST/PWD : Rs. 100/-. Last date of online application is 24 September.
Total Posts : 48
Name of the Post and Educational Qualification :
1) Deputy Managers (Security) Posts : 27, Graduate from reputed college/University and Minimum 5 years of Commissioned Service in Armed Forces or a Police Officer.
2) Fire Officer Posts : 21, (i) BE (Fire) from National Fire Service College (NFSC), Nagpur OR B.Tech (Safety & Fire Engineering) from recognized university (AICTE) approved OR B.Tech (Fire Technology & Safety Engineering) from recognized university (AICTE) approved. (ii) 05/10 years experience
Age Limit : as on 31 August 2018
1) Post 1 is 28 to 40 and No.2 is 35 to 62 years.
PDF Apply Online

भारतीय स्टेट बँक भरती

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. यासाठी फी General/OBC : रुपये ६००/- तर SC/ST/अपंग : रुपये १००/- आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१८ आहे. तरी पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.
एकूण जागा : ४८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) जागा : २७, १) पदवीधर २) सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी मध्ये कमीतकमी ५ वर्षे सेवा.
२) फायर ऑफिसर जागा : २१, १) BE (Fire) किंवा B.Tech (Safety & Fire Engineering) किंवा B.Tech (Fire Technology & Safety Engineering) किंवा B.Sc. (Fire) किंवा समतुल्य २) ५ ते १० वर्षे अनुभव.
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी
पद १) २८ ते ४० वर्षे आणि पद २) ३५ ते ६२ वर्षे मागासवर्गीयांना सवलत.
PDF Apply Online

Indian Oil Trade Apprentice Recruitment

Indian Oil Corporation Limited requires result oriented experienced personnel with initiative and enterprise for its various locations. IOCL recruitment for 344 trade apprentice & technician apprentice Posts. There job location is in Tamilnadu, Pondicherry, Karnataka, Telangana, Andhra Pradesh and Kerala. There is no fee required. Written examination is held on 14 October. Last date of online application is 21 September 2018.
Name of the Post and Educational Qualification :
1) Trade Apprentices Posts : 150, Matric with 2 years ITI in Electronics Mechanic/ Instrument Mechanic/Electrician/Machinist/ Fitter
2) Technician Apprentices Posts : 94, 3 years Diploma in Mechanical/Electrical/Civil/Instrumentation/ Electronics /Electrical & Electronics Engineering.
3) Trade Apprentices (Accountant) Posts : 100, Graduate in any discipline with 50% marks from recognized University.
Age Limit : 18 to 24 years as on 31 August and SC/ST : 05 and OBC : 03 years Relaxation.
PDF Apply Online

इंडियन ऑइल – अप्रेन्टिस ३४४ जागा

इंडियन ऑइलच्या अंतर्गत अप्रेन्टिस पदांच्या ३४४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कुठलीही फी नाही. या पदांची लेखी परीक्षा दिनांक १४ ऑक्टोबर रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर आहे. याचे नोकरी ठिकाण हे तामिळनाडू, पोंडिचेरी, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश आणि केरळ येथे आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
एकूण जागा : ३४४
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) ट्रेड अप्रेन्टिस जागा : १५०, १० वी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक/इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक / इलेक्ट्रिशिअन /मशीनिस्ट / फिटर)
२) टेक्निशिअन अप्रेन्टिस जागा : ९४, मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
३) ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट) जागा : १००, ५०% गुणांसह पदवीधर
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे तर SC/ST : ५ वर्षे सूट, OBC : ३ वर्षे सूट.
PDF Apply Online

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. पद व शैक्षणिक पात्रता या माहितीसाठी जाहिरात पाहावी. ओंलीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
एकूण जागा : ११४१
फी : General /OBC रुपये १००/- तर SC/ST/अपंग/माजी सैनिक याना फी नाही.
PDF Apply Online

MSEDCL Recruitment

Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited Recruitment 2018 for 401 Graduate Engineer Trainee & Diploma Engineer Trainee Posts. Age Limit is Post No.1 is 18 to 35 years and 2 is 18 to 30 years. for reserved category 5 years relaxation. Job location any where in Maharashtra. Fee for open category is Rs. 500/- and reserved category is Rs.250/-. Last date of online application is 17 September.
Total Posts : 401
Name of the Post & Educational Qualification :
1) Graduate Engineer Trainee : 63, BE / BTech (Electrical)
2) Diploma Engineer Trainee : 328, Electrical Engineering Diploma
PDF Apply Online