Archives

81 posts

तलाठी मेगा भरती – १७७६ जागा

एकूण जागा : १७७६
पदाचे नाव : तलाठी
१) अहमदनगर – ८४, २) अकोला – ४९ , ३) अमरावती – ७९,
४) औरंगाबाद – ५६, ५) बीड – ६६, ६) भंडारा – २२,
७) बुलढाणा – ४९, ८) चंद्रपूर – ४३, ९) धुळे – ५०,
१०) गडचिरोली – २८, ११) गोंदिया – २९, १२) हिंगोली – २५,
१३) जालना – २७, १४) जळगाव – ९९, १५) कोल्हापूर – ६७,
१६) लातूर – २९, १७) मुंबई उपनगर – १५, १८) नागपूर – ५०,
१९) नांदेड – ६२, २०) नंदुरबार – ४४, २१) नाशिक – ६१,
२२) उस्मानाबाद – ४५, २३) परभणी – २७, २४) पुणे – ८९,
२५) रायगड – ५१, २६) रत्नागिरी – ९४, २७) सांगली – ४५,
२८) सातारा – ११४, २९) सिंधुदुर्ग – ४२, ३०) सोलापूर – ८४,
३१) ठाणे – २३, ३२) वर्धा – ४४, ३३) वाशिम – २२,
३४) यवतमाळ – ६२
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : २८ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
फी : खुला प्रवर्ग : रुपये ५००/- तर मागासवर्गीय : रुपये ३५०/- आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१९ आहे.
Apply Online

भारतीय जीवन विमा निगम भरती

एकूण जागा : ५९०
पदाचे नाव : सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO)
शाखा SC ST OBC EWS UR Total
जनरलिस्ट ५५ ३५ ८५ ३५ १४० ३५०
IT २५ १४ ३६ १५ ६० १५०
CA ७ ५ १३ ५ २० ५०
एक्चुरियल ४ ३ ८ ३ १२ ३०
राजभाषा १ १ २ १ ५ १०
Total ९२ ५८ १४४ ५९ २३७ ५९०
शैक्षणिक पात्रता :
जनरलिस्ट : कोणत्याही शाखेतील पदवी.
IT : कॉम्पुटर सायन्स/ IT/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा MSC (कॉम्पुटर सायन्स)
CA : १) पदवीधर २) CA परीक्षा उत्तीर्ण
एक्चुरियल : १) कोणत्याही शाखेतील पदवी २) पेपर CT 1 आणि CT 5 प्लस 4
राजभाषा : हिंदी / हिंदी अनुवादमधील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह इंग्रजी/संस्कृतमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट : १ मार्च २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे (SC/ST : ५ वर्षे सूट, OBC : ३ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
फी : General/OBC : रुपये ६००/- (SC/ST/PWD : रुपये १००/-)
प्रवेशपत्र दिनांक २२ ते ३० एप्रिल २०१९ पर्यंत उपलब्ध होतील.
परीक्षा (Online) :
१) पूर्व परीक्षा : ४ & ५ मे २०१९
२) मुख्य परीक्षा : २८ जून २०१९
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१९ आहे.
PDF

Apply Online

जिल्हा परिषद मेगा भरती

एकूण जागा : ९४०१ पेक्षा अधिक
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – अ) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ब) MS-CIT/CCC
२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – अ) यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ब) MS-CIT/CCC
३) कंत्राटी ग्रामसेवक – अ) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा ब) MS-CIT/CCC
४) औषध निर्माता – अ) B.Pharm/D.Pharm ब) MS-CIT/CCC
५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – अ) B.Sc (Physics/Chemistry/Biology/Zoology/Microbiology) ब) MS-CIT/CCC
६) आरोग्य सेवक – अ) १० वी उत्तीर्ण ब) MS-CIT/CCC
७) आरोग्य सेविका – अ) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद ब) MS-CIT/CCC
८) विस्तार अधिकारी (कृषी) – अ) कृषी पदवी किंवा समतुल्य ब) MS-CIT/CCC
९) विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – अ) विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी ब) MS-CIT/CCC
१०) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – अ) १० वी उत्तीर्ण ब) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य क) MS-CIT/CCC
११) पशुधन पर्यवेक्षक – अ) पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य ब) MS-CIT/CCC
१२) आरोग्य पर्यवेक्षक – अ) B.Sc ब) आरोग्य कर्मचारी कोर्स क) MS-CIT/CCC
१३) वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – अ) लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी ब) ३ वर्षे अनुभव क) MS-CIT/CCC
१४) वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) – अ) पदवीधर ब) MS-CIT/CCC
१५) पर्यवेक्षिका (अंगणवाडी) – अ) समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी ब) MS-CIT/CCC
१६) कनिष्ठ लेखाधिकारी – अ) पदवीधर ब) ३ वर्षे अनुभव क) MS-CIT/CCC
१७) कनिष्ठ यांत्रिकी – अ) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स ब) ५ वर्षे अनुभव क) MS-CIT/CCC
जिल्हानिहाय पद संख्या :
१) अहमदनगर- ७२९, २) अकोला – २४२, ३) अमरावती – ४६३,
४) औरंगाबाद – ३६२, ५) बीड – ४५६, ६) भंडारा – –,
७) बुलढाणा – –, ८) चंद्रपूर – ३२३, ९) धुळे – २१९,
१०) गडचिरोली – ३३५, ११) गोंदिया- २५७, १२) हिंगोली – १५०,
१३) जालना – ३१, १४) जळगाव – ३३, १५) कोल्हापूर – ५५२,
१६) लातूर – २८६, १७) मुंबई उपनगर – –, १८) नागपूर – –,
१९) नंदुरबार – ३३२, २०) नांदेड – –, २१) नाशिक – ६८७,
२२) उस्मानाबाद – –, २३) पालघर – ७०८, २४) परभणी – २५९,
२५) पुणे – ५९५, २६) रायगड – ५१०, २७) रत्नागिरी – –,
२८) सांगली – –, २९) सातारा – ७०८, ३०) सिंधुदुर्ग – १७१,
३१) सोलापूर – ४१५, ३२) ठाणे – १९६, ३३) वर्धा – २६४,
३४) वाशिम – १८२, ३५) यवतमाळ – —
वरील पदांची उर्वरित व सविस्तर माहिती लवकरच वेबसाइटवर उपलब्ध होईल.
वयाची अट : १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
फी : खुला प्रवर्ग : रुपये ५००/- (मागासवर्गीय : रुपये २५०/-, माजी सैनिक : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१९ आहे.
Apply Online PDF

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १४०८ जागा

अहमदनगर- ९८ जागा, अकोला- ४१ जागा, अमरावती -५४ जागा,
औरंगाबाद- ३९ जागा, बीड- ३३ जागा, भंडारा-४८ जागा,
बुलढाणा- ३३ जागा, चंद्रपूर- ६५ जागा, धुळे- २२ जागा,
गडचिरोली-८९ जागा, गोंदिया- ३८ जागा, जालना- १४ जागा,
जळगाव- ५९ जागा, कोल्हापूर- ३६ जागा, लातूर- ४१ जागा,
नागपूर- ५३ जागा, नांदेड- २७ जागा, नंदूरबार- ४५ जागा,
नाशिक- ६६ जागा, उस्मानाबाद- ३० जागा, परभणी- २५ जागा,
पुणे- ३० जागा, रायगड- ०८ जागा, रत्नागिरी- ८० जागा,
सांगली- ३६ जागा, सातारा- ३० जागा, सिंधुदुर्ग- २७ जागा,
सोलापूर- २५ जागा, ठाणे- ६७ जागा, वर्धा- ३८ जागा,
वाशिम- १५ जागा, यवतमाळ – ९६ जागा
शैक्षणिक पात्रता – विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण तसेच हंगामी क्षेत्र कर्मचारी अनुभव
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०१९ आहे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ – ३६०६ जागा

पदाचे नाव : चालक तथा वाहक
अहमदनगर – ५६ पदे
सातारा – ५१४ पदे
सांगली – ७६१ पदे
कोल्हापूर – ३८३ पदे
नागपूर – ८६५ पदे
चंद्रपूर – १७० पदे
भंडारा – ४०७ पदे
गडचिरोली – १८२ पदे
वर्धा – २६८ पदे
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना व आरटीओचा चालक बिल्ला/वाहक बिल्ला
शारीरिक पात्रता : उंची किमान १६० सेमी व कमाल १८० सेमी, दृष्टी चष्म्याविना ६ x ६ (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे, रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.
चालक पदासाठी अनुभव : ०३ वर्षे
PDF

महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा

वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ८७७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य अर्हता किंवा बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
फी – मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई, पिनकोड: ४०० ००१
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –१९ जानेवारी २०१९ आहे.

पश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा

अॅप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) – ३५५३ जागा
• फिटर
• वेल्डर
• टर्नर
• मशिनिस्ट
• कारपेंटर
• पेंटर (जनरल)
• मेकॅनिक (डिझेल)
• मेकॅनिक (मोटार वाहन)
• COPA PASSA
• इलेक्ट्रिशिअन
• इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
• वायरमन
• मेकॅनिक Reff. & AC
• मेकॅनिक LT & केबल
• पाईप फिटर
• प्लंबर
• ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)
वयोमर्यादा – ९ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०१९
PDF Apply Online

भारत संचार निगम लिमिटेड भरती

· मॅनेजमेंट ट्रेनी (टेलिकॉम ऑपरेशन्स) – १५० जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.ई /बी.टेक (टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर / IT, इलेक्ट्रिकल) एमबीए किंवा एम.टेक
वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रिया – १७ मार्च २०१९ पासून
· ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – २६ डिसेंबर २०१८
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जानेवारी २०१९
PDF Apply Online

केंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती

• शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – ३३९ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता
• हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – २० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता
वयोमर्यादा – १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072
अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०१९
PDF

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती

• वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) – २६ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०१९
PDF Apply Online