Archives

66 posts

महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा

वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ८७७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य अर्हता किंवा बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
फी – मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई, पिनकोड: ४०० ००१
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –१९ जानेवारी २०१९ आहे.

पश्चिम रेल्वे अॅप्रेन्टिस भरती : ३५५३ जागा

अॅप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) – ३५५३ जागा
• फिटर
• वेल्डर
• टर्नर
• मशिनिस्ट
• कारपेंटर
• पेंटर (जनरल)
• मेकॅनिक (डिझेल)
• मेकॅनिक (मोटार वाहन)
• COPA PASSA
• इलेक्ट्रिशिअन
• इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
• वायरमन
• मेकॅनिक Reff. & AC
• मेकॅनिक LT & केबल
• पाईप फिटर
• प्लंबर
• ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)
वयोमर्यादा – ९ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०१९
PDF Apply Online

भारत संचार निगम लिमिटेड भरती

· मॅनेजमेंट ट्रेनी (टेलिकॉम ऑपरेशन्स) – १५० जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.ई /बी.टेक (टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर / IT, इलेक्ट्रिकल) एमबीए किंवा एम.टेक
वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रिया – १७ मार्च २०१९ पासून
· ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – २६ डिसेंबर २०१८
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जानेवारी २०१९
PDF Apply Online

केंद्रीय राखीव पोलीस दल : खेळाडू भरती

• शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – ३३९ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता
• हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – २० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता
वयोमर्यादा – १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072
अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०१९
PDF

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती

• वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) – २६ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०१९
PDF Apply Online

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती

• प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)
नागपूर – ३९
नाशिक – ३०७
ठाणे – १८७
शैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड, TET/CTET
• प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
नागपूर – १
नाशिक – ६
ठाणे – ६
शैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड(इंग्रजी माध्यम), TET/CTET
• माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम)
अमरावती – ६७
नागपूर – २७
नाशिक – १७७
ठाणे – ५९
शैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड
• माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
नागपूर – २
नाशिक – ९
ठाणे – ४
शैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (इंग्रजी माध्यम)
• कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक)
अमरावती – १८
नागपूर – १३
नाशिक – १०७
ठाणे – ६१
शैक्षणिक पात्रता – ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी, एमए.बी.एड / एम.एस्सी बी.एड
वयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०१९
• गृहपाल (स्री/पुरुष)
अमरावती – १
नागपूर – २१
नाशिक – २१
ठाणे – ३५
शैक्षणिक पात्रता – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
• अधीक्षक (स्री/पुरुष)
अमरावती – ३
नागपूर – १०
नाशिक – ११२
ठाणे – २९
शैक्षणिक पात्रता – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.
• ग्रंथपाल
अमरावती – ६
नागपूर – ७
नाशिक – २१
ठाणे – १५
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी
• प्रयोगशाळा सहायक
नागपूर – ५
नाशिक – ५
ठाणे – १४
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०१९
Apply Online

केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडू भरती

• शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – ३३९ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

• हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) – २० जागा

शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

वयोमर्यादा – १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072

अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०१९
PDFAPPLY ONLINE

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘वरिष्ठ सहायक’ पदांची भरती

• वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) – २६ जागा

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०१९
PDF APPLY ONLINE

महाराष्ट्र लोकसेवा आयोग- वैज्ञानिक अधिकारी भरती

• वैज्ञानिक अधिकारी (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-ब – ४३ जागा
शैक्षणिक पात्रता – भौतिकशास्त्र / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती व तंत्रज्ञानासह विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान /इलेक्ट्रॉनिक्स/माहिती व तंत्रज्ञान मधील अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८
PDF Apply Online

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.-अभियंता भरती

• कार्यकारी अभियंता (जिल्हा) – ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – बीई/बी.टेक (इलेक्ट्रिकल) आणि ९ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ६ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• अतिरिक्त कार्यकारी अभियंता (जिल्हा) – ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – बीई/बी.टेक (इलेक्ट्रिकल) आणि ७ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ६ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• उप कार्यकारी अभियंता (जिल्हा) – ९० जागा
शैक्षणिक पात्रता – बीई/बी.टेक (इलेक्ट्रिकल) आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ६ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
परीक्षा – नोव्हेंबर २०१८
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर २०१८
PDF Apply Online