Monthly Archives: July 2019

7 posts

मुंबई उच्च न्यायालय ७१ जागांची भरती

एकूण जागा : ७१
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) स्वीय सहाय्यक (५४) – १) पदवीधर २) इंग्रजी लघुलिपी १२० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ५० श.प्र.मि ३) MS-CIT किंवा समतुल्य.
२) स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) (१०) – १) पदवीधर २) इंग्रजी लघुलिपी १०० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि ३) MS-CIT किंवा समतुल्य.
३) स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) (७) – १) पदवीधर २) इंग्रजी लघुलिपी ८० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि ३) MS-CIT किंवा समतुल्य.
वयाची अट : ६ जुलै २०१९ रोजी २१ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर येथे आहे. फी : स्वीय सहाय्यक रुपये ३००/- तर स्टेनोग्राफर : रुपये २००/-. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै आहे.
Apply Online

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती

पदाचे नाव आणि संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३५ पदे
शैक्षणिक अर्हता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी) ०९ पदे
शैक्षणिक अर्हता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
लघुलेखक (निम्न श्रेणी)२० पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी लघुटंकलेखन ८० श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
वरिष्ठ लेखापाल ०४ पदे
शैक्षणिक अर्हता : बी. कॉम
सहाय्यक ३१ पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी.
लिपिक टंकलेखक २११ पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि एमएच-सीआयटी
भूमापक २९ पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (भूमापक), ऑटो कॅड
वाहनचालक २९ पदे
शैक्षणिक अर्हता : ७ वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना आणि ०२ वर्षे अनुभव
तांत्रिक सहाय्यक ३४ पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा आयटीआय (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
जोडारी ४१ पदे
शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (वेल्डर)
पंपचालक ७९ पदे
शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (वायरमन)
विजतंत्री ०९ पदे
शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन)
शिपाई ५६ पदे
शैक्षणिक अर्हता : किमान ४ थी उत्तीर्ण
मदतनीस २७८ पदे
शैक्षणिक अर्हता : किमान ४ थी उत्तीर्ण
वयोमर्यादा : ०७ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे. (मागासवर्गीय उमदेवारांना ०५ वर्षे सूट)
आवेदनाची अंतिम तारीख : ०७ ऑगस्ट २०१९
PDF Apply Online

ठाणे जिल्हा परिषद – NHM भरती

एकूण जागा : १८७
पदाचे नाव – पदसंख्या शैक्षणिक पात्रता तपशील :
१) सुपर स्पेशालिस्ट (०५) – DM, २) स्पेशालिस्ट (३६) – MD/MS/DNB/DMRD/DPM
३) MO MBBS (१९) – MBBS
४) सायकोलॉजिस्ट (१) – M.Phil (Clinical Psychology)
५) MO (RBSK) (पुरुष) (६) – BAMS
६) MO (RBSK) (महिला) (३) – BAMS
७) ऑडिओलॉजिस्ट (१) – १) ऑडिओलॉजिस्ट पदवी २) २ वर्षे अनुभव
८) नर्स (मनोवैज्ञानिक) (१) – GNM/B.Sc (नर्सिंग) किंवा D. P. N किंवा M.Sc (नर्सिंग)
९) सोशल वर्कर (१) – १) MSW २) २ वर्षे अनुभव
१०) फिजिओथेरेपिस्ट (२) – १) फिजिओथेरेपी पदवी २) १ वर्ष अनुभव
११) कार्यक्रम समन्वयक (१) – १) MSW किंवा MA (समाजशास्त्र) २) २ वर्षे अनुभव
१२) पर्यवेक्षक (१) – १) कोणत्याही शाखेतील पदवी २) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. ३) MS-CIT ४) १ वर्ष अनुभव.
१३) ऑप्टोमेट्रिस्ट (१) – १) ऑप्टोमेट्री पदवी २) १ वर्ष अनुभव
१४) स्टाफ नर्स (८) – GNM/B.Sc (नर्सिंग)
१५) फार्मासिस्ट (१७) – १) B.Pharm./ D.Pharm २) १ वर्ष अनुभव
१६) डेंटल टेक्निशिअन (१) – १) १२ वी (विज्ञान) २) डेंटल टेक्निशिअन कोर्स ३) २ वर्षे अनुभव
१७) डायलिसिस टेक्निशिअन (१०) – १) १२ वी (विज्ञान) २) डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स/डिप्लोमा ३) १ वर्ष अनुभव
१८) सल्लागार (४) – १) MSW २) १ वर्षे अनुभव
१९) सांख्यिकी सहाय्यक (१) – १) सांख्यिकी/ गणित पदवी २) MS-CIT
२०) कार्यक्रम सहाय्यक (४) – १) कोणत्याही शाखेतील पदवी २) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. ३) MS-CIT
२१) ब्लॉक अकॉउंट (१) – १) B.Com २) Tally
२२) पॅरा मेडिकल वर्कर (२) – १) १२ वी उत्तीर्ण २) PMW प्रमाणपत्र
२३) MTS (१) – बायोलॉजिकल पदवी
वयाची अट : MBBS & स्पेशालिस्ट : ७० वर्षांपर्यंत, नर्स & टेक्निशिअन : ६५ वर्षांपर्यंत
उर्वरित पदे : ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे ठाणे येथे आहे. फी खुला प्रवर्ग : रुपये १५०/- तर राखीव प्रवर्ग : रुपये १००/- इतकी आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, DEIC, जिल्हा रुग्णालय, ठाणे असा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१९ आहे.
PDF

राष्ट्रीय आरोग्य अभियान २०० जागांची भरती

वयाची अट : MBBS आणि स्पेशलिस्ट : ७० वर्षांपर्यंत, नर्स आणि टेक्निशिअन : ६५ वर्षांपर्यंत, इतर पदे : ६५ वर्षांपर्यंत, मागासवर्गीय ५ वर्षे सवलत. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. फी : खुला प्रवर्ग : रुपये १५०/- तर राखीव प्रवर्ग : रुपये १००/- अशी आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- ४००००१ असा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.
एकूण जागा : २००
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. पदाचे नाव (पद संख्या) आणि शैक्षणिक पात्रता :
१) संचालक / कार्यकारी संचालक (१) – १) MD PSM किंवा PhD (सार्वजनिक आरोग्य) २) १५ वर्षे अनुभव
२) सल्लागार (आरोग्य अर्थशास्त्र व वित्त) (१) – १) PhD (सार्वजनिक आरोग्य / हेल्थकेअर फायनान्स आणि इकोनॉमिक्स) किंवा आरोग्य संबंधित क्षेत्रातील किंवा MPH / पदव्युत्तर किंवा आरोग्य सेवेमध्ये उच्च शिक्षणासह इतर वैद्यकीय पदवीधर. २) ७ वर्षे अनुभव
३) सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) (१) – १) PhD (सार्वजनिक आरोग्य, PSD मधील MD किंवा समतुल्य २) ७ वर्षे अनुभव
४) उप कार्यकारी संचालक (१) – १) निवारक आणि सामाजिक औषधांवरील पदव्युत्तर पदवी किंवा PhD (सार्वजनिक आरोग्य / बायोस्टॅटिक्स / जनसांख्यिकीय) २) ७ वर्षे अनुभव
५) वरिष्ठ सल्लागार – सार्वजनिक आरोग्य (१५) – १) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) २) ५ वर्षे अनुभव
६) सल्लागार – सार्वजनिक आरोग्य (१४) – १) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA २) २ वर्षे अनुभव
७) कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य (१४८) – १) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) २) १ वर्ष अनुभव
८) कार्यकारी अभियंता स्थापत्य / विद्युत (२) – १) BE (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) २) ५ वर्षे अनुभव
९) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (५) – १) MBBS/ कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) २) १ वर्ष अनुभव
१०) बायोमेडिकल अभियंता (१०) – १) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी २) 01 वर्ष अनुभव
११) कार्यक्रम व्यवस्थापक – HR / कार्यक्रम अधिकारी – HR / कार्यक्रम अधिकारी – प्रशासन HR (२) – १) पदवीधर २) MBA (HR) ३) १ वर्ष अनुभव

मरावीवि कंपनी – ७००० जागांची भरती

याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. यासाठी कुठलीही फी नाही. ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट २०१९ मध्ये होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१९ आहे.
एकूण जागा : ७०००
पदाचे नाव (पद संख्या) आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव
१) विद्युत सहाय्यक (५०००) : १) १२ वी उत्तीर्ण २) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
२) उपकेंद्र सहाय्यक (२०००) : १) १२ वी उत्तीर्ण २) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा ३) २ वर्षे अनुभव
वयाची अट : २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक : १८ वर्षे सूट)
PDF
Apply Online

नवोदय विदयालय समिती 2370 पदांची भरती

1. सहायक आयुक्त (गट-अ) (05 पदे)
2. पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) (गट-ब) (430 पदे)
3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (गट-ब) (1154 पदे)
4. शिक्षक (इतर श्रेणी) (गट-ब) (564 पदे)
5. अधिपरिचारिका (महिला) (गट-ब) (55 पदे)
6. कायदेशीर सहायक (गट-क) (01 पदे)
7. स्वयंपाकी सहायक (गट-क) (26 पदे)
8. निम्नश्रेणी लिपिक (गट-क) (135 पदे)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र.2 : 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड्. पदवी
पद क्र.3 : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि बी.एङ तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.4 : संबंधित विषयातील पदवी/पदविका/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/पदविका आणि बी.एड्./डी.पी.एड्.तसेच संबधित क्षेत्रातील अनुभव
पद क्र.5 : 12वी उत्तीर्ण व नर्सिंग पदविका किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) आणि 02 वर्षे अनुभव
पद क्र.6 : विधी पदवी, संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव
पद क्र.7 : 10 वी उत्तीर्ण व स्वयंपाकी पदविका (केटरिंग डिप्लोमा) किंवा समतुल्य
पद क्र.8 : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. व हिंदी टंकलेखन 25 श.प्र.मि.
वयोमर्यादा : दि. 09 ऑगस्ट 2019 रोजी, (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती 5 वर्षे तर इतर मागासवर्ग 3 वर्षे सूट)
पद क्र.1 : 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 : 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.5 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.6 : 18 ते 32 वर्षे
पद क्र.7 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.8 : 18 ते 27 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2019
PDF

मरावी कंपनी लि. 2000 जागांची भरती

पदाचे नाव : उपकेंद्र सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, आयटीआय (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा वीजतंत्री/तारतंत्री पदविका, 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्षे सूट आणि दिव्यांग/माजी सैनिक 18 वर्षे सूट)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 26 जुलै 2019
PDF