Daily Archives: April 14, 2019

5 posts

इलाहाबाद बँक भरती

एकूण जागा : ९२
पदाचे नाव, (जागा) आणि शैक्षणिक पात्रता :
१) सिक्योरिटी ऑफिसर, (१०) – १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ५ वर्षे अनुभव
२) सिव्हिल इंजिनिअर, (४) – B.E/B.Tech (Civil)
३) मॅनेजर (Fire Safety), (१) – १) B.E.(Fire)/B.Tech.(Safety & Fire) /B.Tech.(Fire Technology & Safety Engineering) २) ३ वर्षे अनुभव
४) मॅनेजर (Law) (१५) – १) LLB २) ३ वर्षे अनुभव
५) कंपनी सेक्रेटरी (१) – १) पदवीधर २) ACS ३) २ वर्षे अनुभव
६) मॅनेजर (IT) (Network Manager) (२) – १) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन /IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेंटेशन मधील पदवी/पदव्युत्तर पदवी. किंवा पदवीधर सह DOEACC ‘B’ २) २ वर्षे अनुभव
७) मॅनेजर (IT) (Security Administrator) (२) – १) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन /IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेंटेशन मधील पदवी/पदव्युत्तर पदवी. किंवा पदवीधर सह DOEACC ‘B’ २) २ वर्षे अनुभव
८) मॅनेजर (IT) (System Administrator) (२) – १) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन /IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेंटेशन मधील पदवी/पदव्युत्तर पदवी. किंवा पदवीधर सह DOEACC ‘B’ २) २ वर्षे अनुभव
९) मॅनेजर (IT) (Big Data Analytics) (२) – १) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन /IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेंटेशन मधील पदवी/पदव्युत्तर पदवी. किंवा पदवीधर सह DOEACC ‘B’ २) २ वर्षे अनुभव
१०) फायनान्शिअल ॲनॅलिस्ट (५१) – १) पदवीधर २) CFA/ICWA/MBA (Finance) / PGDBM (Finance) ३) २ वर्षे अनुभव
११) मॅनेजर (Equity/ Mutual Fund Desk) (२) – १) MBA (Finance) / चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट & मॅनेजमेंट अकाउंट २) ३ वर्षे अनुभव
याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. फी General/OBC : रुपये ६००/- आणि SC/ST/PWD : रुपये १००/- आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल २०१९ आहे. प्रवेशपत्र जून २०१९ मध्ये मिळतील.
PDF Apply Online

ज़ि. प. भरती – अर्ज करण्याचे २ दिवस शिल्लक

वयाची अट : १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट). याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. फी खुला प्रवर्ग रुपये ५००/- . मागासवर्गीय : रुपये २५०/-, माजी सैनिक : फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१९
एकूण जागा : १३५३५
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC
२. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – (i) यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC
३. कंत्राटी ग्रामसेवक – (i) ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा (ii) MS-CIT/CCC
४. औषध निर्माता – (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC
५. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) B.Sc (Physics/Chemistry/Biology/Zoology/Microbiology) (ii) MS-CIT/CCC
६. आरोग्य सेवक – (i) १० वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC
७. आरोग्य सेविका – (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC
८. विस्तार अधिकारी (कृषी) – (i) कृषी पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC
९. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – (i) विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी (ii) MS-CIT/CCC
१०. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – (i) १० वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य (iii) MS-CIT/CCC
११. पशुधन पर्यवेक्षक – (i) पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT/CCC
१२. आरोग्य पर्यवेक्षक – (i) B.Sc (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC
१३. वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – (i) लेखा शास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC
१४. वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) – (i) पदवीधर (ii) MS-CIT/CCC
१५. पर्यवेक्षिका (अंगणवाडी) – (i) समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी (ii) MS-CIT/CCC
१६. कनिष्ठ लेखाधिकारी – (i) पदवीधर (ii) ३ वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC
१७. कनिष्ठ यांत्रिकी – तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स (ii) ५ वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC
जिल्हानिहाय पद संख्या:
१. अहमदनगर – ७२९, २. अकोला – २४२, ३. अमरावती – ४६३ ,
४. औरंगाबाद – ३६२, ५. बीड – ४५६, ६. भंडारा – १४३,
७. बुलढाणा – ३२, ८. चंद्रपूर – ३२३, ९. धुळे – २१९,
१०. गडचिरोली – ३३५, ११. गोंदिया – २५७, १२. हिंगोली – १५०,
१३. जालना – ३२८, १४. जळगाव – ६०७, १५. कोल्हापूर – ५५२,
१६. लातूर – २८६, १७. नागपूर – ४०५, १८. नांदेड – ५५७,
१९. नंदुरबार – ३३२, २०. नाशिक – ६८७, २१. उस्मानाबाद – ३२०,
२२. पालघर – ७०८, २३. परभणी – २५९, २४. पुणे – ५९५,
२५. रायगड – ५१०, २६. रत्नागिरी – ४६६, २७. सांगली – ४७१,
२८. सातारा – ७०८, ३९. सिंधुदुर्ग – १७१, ३०. सोलापूर – ४१५,
३१. ठाणे – १९६, ३२. वर्धा – २६४, ३३. वाशिम – १८२,
३४. यवतमाळ – ५०५.
PDF Apply Online

SBI Clerk Recruitment – 8900 Posts

State Bank of India SBI Clerk Recruitment for 8904 Junior Associate (Customer Support & Sales).
Name of the Post : Junior Associate (Customer Support & Sales)
Total Posts : 8904
Educational Qualification : Graduation in any discipline from a recognised University or any equivalent qualification recognised as such by the Central Government
Age Limit : 20 to 28 years as on 01 April 2019 (SC/ST : 5 and OBC: 03 years Relaxation)
This job location is all over in India. Fee for general/OBC/EWS is Rs. 750/- and SC/ST/PWD/XS is Rs. 125/-. Date of Pre-Examination is approximate in month June 2019 and date of main examination is 10 August 2019. Last date of online application is 3 May 2019.
PDF Apply Online

भारतीय स्टेट बँक ८९०० लिपिक भरती

एकूण जागा : ८९०४
पदाचे नाव : ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : १ एप्रिल २०१९ रोजी २० ते २८ वर्षे (SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. फी : General/OBC/EWS : रुपये ७५०/- तर SC/ST/PWD/माजी सैनिक : यांना रुपये १२५/- आहे.
या पदाची पूर्व परीक्षा जून २०१९ संभावित आहे. तर मुख्य परीक्षा १० ऑगस्ट २०१९ रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०१९ आहे.
PDF Apply Online