Daily Archives: October 13, 2018

5 posts

पनवेल महानगरपालिका-NUHM अंतर्गत भरती

• वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस
वयोमर्यादा – ४५ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
थेट मुलाखत – २२ ऑक्टोबर २०१८
• स्टाफ नर्स (GNM) – २१ जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि जीएनएम कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
थेट मुलाखत – २३ ऑक्टोबर २०१८
• डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाऊंटंट – ११ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम / एम.कॉम, टॅली आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
थेट मुलाखत – २५ ऑक्टोबर २०१८
• मुलाखतीचे ठिकाण – क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल जि. रायगड
website

Indian Oil Corporation Apprentice Recruitment

Indian Oil Corporation Limited the largest commercial undertaking in India. IOCL Recruitment for 441 Trade Apprentice & Technician Apprentice Posts. Age limit is 18 to 24 years on 31 October 2018. SC/ST 5 and OBC 03 years relaxation. This job location is in eastern region. There is no fee required. Written examination is held in November. Last date of online application is 1 November.
Total Posts : 441
Name of the Post and Educational Qualification:
1) Technician Apprentice : 03(Three)Years full-time regular diploma in Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics, Electronics with minimum 50% marks in aggregate for General & OBC candidates and 45% marks in aggregate in case of SC/ST candidates against reserved positions.
2) Trade Apprentice : 1) 10th Class Pass 2) ITI (Fitter, Electrician, Electronics Mechanic, Instrument Mechanic, Machinist)
3) Trade Apprentice (Accountant) : Graduate in any discipline(full-time course) from a recognized University/Institute with minimum 50% marks in aggregate for General & OBC candidates and 45% marks in aggregate in case of SC/ST/PWD candidates against reserved positions.
For more details plz see advertisement.
PDF

इंडियन ऑइल अप्रेन्टिस भरती

या पदासाठी वयाची अट ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे. SC/ST : ५ तर OBC : 3 वर्षे सूट आहे. याचे नोकरी ठिकाण ईस्टर्न रीजन आहे. यासाठी कुठलीही फी नाही. या पदाची लेखी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१८ आहे.
एकूण जागा : ४४१
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) टेक्निशिअन अप्रेन्टिस : ५०% गुणांसह मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/ टेलीकम्युनिकेशन & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : ४५% गुण)
२) ट्रेड अप्रेन्टिस : १) १० वी उत्तीर्ण २) ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट)
३) ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट) : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/अपंग : ४५% गुण)
अधिक माहितीसाठी वेबसाइट पाहावी.
PDF

ESIC Medical Officer Recruitment

Employee’s State Insurance is a self-financing social security and health insurance scheme for Indian workers recruitment for 771 Insurance Medical Officers (IMO) Grade-II (Allopathic) Posts. This job location is all over in India. Fee for General/OBC is Rs.500/- and SC/ST/PWD/ Departmental Candidates/Female/ Ex-Servicemen is Rs.250/-. Last date of online application is 10 November 2018.
Total Posts : 771
Educational Qualification : 1) A recognized medical qualification included in the first or second Schedule or Part-II of third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956. Holders of educational qualification included in Part-II of the Third Schedule should also fulfill the conditions stipulated in Sub-Section (3) of Section 13 of the Indian Medical Council Act, 1956. 2) Completion of Compulsory rotating internship. 3) Registration with the Medical Council of India.
Age Limit : 18 to 30 years as on 10 November 2018 (SC/ST: 5 and OBC: 03 years Relaxation)
PDF Apply Online

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती

यासाठी वयाची अट १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे (SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट) देण्यात आली आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. फी General/OBC : यांना ५००/- तर SC/ST/अपंग/कार्यालयीन कर्मचारी/महिला/ माजी सैनिक याना २५०/- आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१८ आहे.
एकूण जागा : ७७१ (महाराष्ट्र : १०१ जागा)
पदाचे नाव : विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड II (Allopathic)
शैक्षणिक पात्रता : भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-२ मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.
PDF Apply Online