Daily Archives: August 16, 2018

7 posts

भारतीय सैन्य भरती मेळावा

भारतीय सैन्य भरती मेळावा २०१८ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्हांसाठी हे वेळापत्रक आहे. अधिक माहितीसाठी indianarmy.co.in ही वेबसाइट पाहावी. भरती खालील पदांसाठी आहे. मेळाव्याचे ठिकाण हे कर्नाळा स्पोर्ट्स अँकॅडमी ग्राऊंड, पनवेल (रायगड) येथे आहे. मेळाव्याचा कालावधी हा ४ ते १३ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी/अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे.
पदाचे नाव :
१) सोल्जर जनरल ड्यूटी (GD), २) सोल्जर टेक्निकल,
३) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक),
४) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट),
५) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) (NA VET),
६) सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (SKT),
७) सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता:
१) ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण
२) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)
३) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ITI
४) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
५) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
६) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण
७) ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment For 8339 Posts. Online application started 24 August and last date of online application is 13 September 2018. Job location all over India.
Name of the Post :
1) Principal : 76, 2) Vice Principal : 220
3) Post Graduate Teachers (PGT) : 592,
4) Trained Graduate Teachers (TGT) : 1900,
5) Librarian: 50, 6) Primary Teacher : 5300,
7) Primary Teacher (Music) : 201
Total Posts : 8339
Educational Qualification :
1 – 1) Master Degree with 45% Marks with B.Ed 2) 5 to 15 years Experience.
2 – 1) Master Degree with 45% Marks with B.Ed 2) 6 to 10 years Experience.
3 – 1) Master Degree in Related Subject with 50% Marks 2) B.Ed
4 – 1) Bachelor Degree in Related Subject with 50% Marks 2) CTET
5 – Bachelor Degree in Library Science OR Degree with 1 Year Diploma in Library Science.
6 – 1) 10+2 Intermediate with 50% Marks 2) CTET 3) D.Ed
7 – 10+2 Intermediate with 50% Marks and Degree in Music.
PDF Apply Online

केंद्रीय विद्यालय संघटन भरती

केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये ८३३९ जागांसाठी भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. ऑनलाईन अर्ज २४ ऑगस्टपासून चालू होणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१८ आहे.
पदाचे नाव : १) प्राचार्य : ७६,
२) उपप्राचार्य : २२०,
३) शिक्षक पदव्युत्तर (PGT) : ५९२,
४) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) : १९००,
५) ग्रंथपाल: ५०, ६) प्राथमिक शिक्षक : ५३००,
७) प्राथमिक शिक्षक (संगीत) : २०१
एकूण जागा : ८३३९
शैक्षणिक पात्रता:
१ – १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) B.Ed ३) ५ ते १५ वर्षे अनुभव
२ – १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) B.Ed ३) ६ ते १० वर्षे अनुभव
३ – १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी २) B.Ed
४ – १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी २) CTET
५ – लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा
६ – १) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण २) CTET ३) D.Ed
७ – १) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण २) संगीत विषयात पदवी
PDF Apply Online

BOI Recruitment

Bank of India Recruitment having Head Office in Mumbai for 99 Safai Karmachari-cum-Sepoy Posts. Job location is in Mumbai and Navi Mumbai. There is no fee. Address to Send the application is Bank of India, Post Box No. 238, Mumbai GPO, Mumbai – 400001. Last date for submission of application form is 29 August.
Name of the post : Safai Karmachari-cum-Sepoy
Total Posts : 99
Educational Qualification : 10th (SSC) class passed
Age Limit : 18 to 26 years as on 08 May 2012 (SC/ST : 05 years and OBC: 03 years Relaxation)
PDF

बँक ऑफ इंडिया भरती

बँक ऑफ इंडियामध्ये मुंबई भागात सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे मुंबई आणि नवी मुंबई
येथे आहे. यासाठी कुठलीही फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा Bank of India, Post Box No. 238, Mumbai GPO, Mumbai – 400001 असा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख हि २९ ऑगस्ट आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
पदाचे नाव : सफाई कर्मचारी-कम-शिपाई
एकूण जागा : ९९
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण
वयाची अट : ८ मे २०१२ रोजी १८ ते २६ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC:03 वर्षे सूट)
PDF

Bharat Elecronics Ltd. Recruitment

Bharat Electronics Limited is a Navaratna Defense Electronics Company is Electronics, Mechanical, Electrical, and Computer Science Engineers on contract basis for a period of one year. Job location is in Bangalore. There is no fee.
The last date of online application is 30 August.
Name of the Post: Engineer
1) Electronics – 81, 2) Mechanical – 50,
3) Electrical – 03, 4) Computer science – 13
Total Posts : 147
Educational Qualification : 1) First class in BE / B.Tech (Electronics / Electronics & Communication/ Communication / Electronics & Telecommunication/ Telecommunication, Mechanical, Electrical, Electrical & Electronics and Computer Science / Information Technology / Information Science) from a recognized University/ Institution.
2) Minimum 6 Months experience
Age Limit : 18 to 25 years as as on 1 September 2018 (SC/ST : 05 years and OBC : 03 years Relaxation)
PDF Apply Online

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर पदांसाठी १४७ जागांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे बॅंगलोर आहे. यासाठी कुठलीही फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट आहे.
पदाचे नाव : इंजिनिअर
१) इलेक्ट्रॉनिक्स – ८१, २) मेकॅनिकल – ५०,
३) इलेक्ट्रिकल – ३, ४) कॉम्पुटर सायन्स – १३
एकूण जागा : १४७
शैक्षणिक पात्रता : १) प्रथम श्रेणी BE / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्पुटर सायन्स / IT / माहिती विज्ञान) २) कमीत कमी ६ महिने अनुभव
वयाची अट : १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC : ३ वर्षे सूट)
PDF Apply Online