Monthly Archives: August 2018

18 posts

MSEDCL Recruitment

Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited Recruitment 2018 for 401 Graduate Engineer Trainee & Diploma Engineer Trainee Posts. Age Limit is Post No.1 is 18 to 35 years and 2 is 18 to 30 years. for reserved category 5 years relaxation. Job location any where in Maharashtra. Fee for open category is Rs. 500/- and reserved category is Rs.250/-. Last date of online application is 17 September.
Total Posts : 401
Name of the Post & Educational Qualification :
1) Graduate Engineer Trainee : 63, BE / BTech (Electrical)
2) Diploma Engineer Trainee : 328, Electrical Engineering Diploma
PDF Apply Online

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी फी हि खुला प्रवर्ग : रुपये ५००/- तर राखीव प्रवर्ग : रुपये २५०/- आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०१८ आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
एकूण जागा : ४०१
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) पदवीधर इंजिनिअर ट्रेनी जागा : ६३, BE/BTech (इलेक्ट्रिकल)
२) डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी जागा : ३२८, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
PDF Apply Online

LIC – हाउसिंग फायनान्स भरती

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी वयाची अट : १ जानेवारी २०१८ रोजी २१ ते २८ वर्षेपर्यंत. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. फी रुपये ५००/- आहे. प्रवेशपत्र दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी प्राप्त होतील. परीक्षा दिनांक ६ किंवा ७ ऑक्टोबर २०१८ रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१८ आहे.
एकूण जागा : ३००
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) असिस्टंट जागा : १५०, ५५% गुणांसह पदवीधर
२) असोसिएट्स जागा : ५०, १) ५० % गुणांसह पदवीधर २) CA-Inter
३) असिस्टंट मॅनेजर जागा : १००, १) ६० % गुणांसह पदवीधर २) MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM
PDF

Sport Authority Recruitment

Sports Authority of India organization under the administrative control of the Ministry of Youth Affairs and Sports recruitment for 36 Manager & Assistant Manager in Division of Khelo India, Sports Authority of India on Contract Basis. Job Location is in New Delhi. There is no fee required. Address to send application form (Email ID) is kheloindiarecruitment@gmail.com and Last date for submission of application form 5 September.
Total Posts : 36
Name of the Post :
Manager (Zone) Posts : 6, Assistant Manager Posts : 25,
and Manager (Admin), Manager (IT),
Manager (Marketing & Communications),
Manager (Finance), Manager (Accounts)
have been 1 post.
PDF

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती

नोकरी ठिकाण हे नवी दिल्ली आहे. यासाठी फी नाही. अर्ज हा ईमेलद्वारे पाठवावा. ई-मेल : kheloindiarecruitment@gmail.com आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर आहे.
पदाचे नाव व जागा :
मॅनेजर (झोन) : ६ जागा, असिस्टंट मॅनेजर : २५ जागा
तर मॅनेजर (एडमिन), मॅनेजर (IT),
मॅनेजर (मार्केटिंग & कम्युनिकेशन्स),
मॅनेजर (फायनान्स), मॅनेजर (अकाउंट्स)
या पदांच्या प्रत्येकी १ जागा आहे.
एकूण जागा : ३६
PDF

जळगाव जिल्हा कोतवाल भरती

जळगाव जिल्ह्यात कोतवाल पदांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे जळगाव जिल्हा आहे. यासाठी फी खुला प्रवर्ग रुपये ५००/- तर मागासवर्गीय उमेदवाराला रुपये ३००/- आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर आहे.
पदाचे नाव : कोतवाल
एकूण जागा : १९८
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा व स्थानिक रहिवासी असावा.
वयाची अट : २४ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे
PDF Apply Online

पोलीस पाटील भरती

धुळे जिल्हातील पोलीस पाटील पदांची भरती केली जाणार आहे. शिरपूर उपविभागात १८२ तर धुळे उपविभागात २३१ जागा भरण्यात येणार आहेत. याची परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर २०१८ रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ३१ ऑगस्ट २०१८ आहे.
पदाचे नाव : पोलीस पाटील
एकूण जागा : ४१३
पात्रता : उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा व तो त्या गावाचा स्थानिक रहिवासी असावा.
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २५ ते ४५ वर्षे
फी : खुला प्रवर्ग : रुपये ६००/- तर मागासवर्गीय : रुपये ३००/- आहे.
PDF Apply Online

Constable Recruitment

Staff Selection Commission Recruitment for 54953 Constable GD Posts. Last date of online application is 17 September 2018. Job location is all over in India.
Total Posts : 54953
Name of Post : Constable GD
Educational Qualification : Matriculation or 10th class pass from a recognized Board/ University.
Age Limit : 18 to 23 years as on 01 August 2018 (SC/ST : 05 years and OBC : 03 years Relaxation)
Fee : General/OBC: Rs. 100/- (SC/ST/Women,Ex-Servicemen: No fee)
Apply Online

SSC कॉन्स्टेबल – ५५ हजार पदे

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या ५४९५३ जागांची मेगा भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०१८ आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
एकूण जागा : ५४९५३
पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी)
General OBC SC ST Total
२८६१९ ११९६६ ९४५५ ४९१३ ५४९५३
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २३ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC : ३ वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी : General/OBC : रुपये १००/- (SC/ST/महिला/माजी सैनिक : फी नाही)
Apply Online

RBI 60 posts Recruitment

Reserve Bank of India Recritment for 60 Officers. Fee for general and OBC is Rs. 600/- and SC/ST/PWD is Rs. 100/-.
Examination is on 29 September 2018. and last Date of online application is 7 September 2018.
Name of the Post: Specialist
1) Finance : 14, 2) Data Analytics : 14,
3) Risk Modeling : 12, 4) Forensic Audit : 12,
5) Professional Copy Editing : 4,
6) Human Resource Management : 4
Total Posts : 60
Educational Qualification:
1 – 2 year full time Post Graduate Degree in Economics / Commerce / MBA (Finance) / PGDM (with Finance specialization) with 55% marks and 3 years experience
2 – 2 year full time MBA (Finance) /M.Stat with 55% marks and 3 years experience
3 – 2 year full time MBA (Finance) /M.Stat with 55% marks and 3 years experience
4 – CA/ ICWA with Certificate Course on Forensic Accounting and Fraud Detection conducted by ICAI and 3 years experience
5 – Full time Post Graduate Degree in English with 55% marks and 3 years experience
6 – Full time Post Graduate Diploma/Master’s Degree in Human Resource Management /Personnel Management/Industrial Relations/Labour Welfare with 55% marks and 03 Years Experience
Apply Online