हिंदुस्तान पेट्रोलियम भरती

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याची वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी, १८ ते २५ वर्षे आहे. SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट आहे. याचे नोकरी ठिकाण मुंबई येथे आहे. यासाठी कुठलीही फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे.
एकूण जागा : १२२
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) असिस्टंट प्रोसेस टेक्निशिअन जागा : ६७, ६०% गुणांसह B.Sc. (Chemistry) किंवा ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : ५०% गुण)
२) असिस्टंट बॉयलर टेक्निशिअन जागा : ६, १० वी उत्तीर्ण आणि बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
३) असिस्टंट लॅब एनालिस्ट जागा : ७, ६०% गुणांसह B.Sc. (Chemistry) (SC/ST/अपंग : ५०% गुण)
४) असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) जागा : ७, ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : ५०% गुण)
५) असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन) जागा : ७, ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : ५०% गुण)
६) असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल) जागा : ९, ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : ५०% गुण)
७) फायर ऑपरेटर जागा : १९, १) इंटरमीडिएट/१२ वी उत्तीर्ण (विज्ञान) २) फायरमन कोर्स किंवा समतुल्य ३) वाहन चालक परवाना
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *