शिक्षक मेगा भरती – १० हजार जागा

एकूण जागा : १०,००१ जागा
पदाचे नाव : शिक्षक
व्यवस्थापन संस्थेची संख्या पद संख्या
जिल्हा परिषद २५ ५१५२
महानगरपालिका ११ ५६३
नगरपालिका ५२ २६१
खासगी – प्राथमिक १२५ २६१
खासगी-माध्यमिक ६१२ ३७६४
एकूण १०,००१
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना – उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता १ ली ते ८ वी : १) D.Ed / B.Ed २) TAIT ३) TET
इयत्ता ९ ते १२ वी : १) D.Ed / B.Ed २) TAIT
वयाची अट : २ मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.
फी : खुला प्रवर्ग रुपये ५००/- तर मागासवर्गीय रुपये २५०/- आहे.
Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *