विजया बँक भरती

विजया बँकेत प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) या पदासाठी भरती केली जाणार आहे. यासाठी फी ही General/OBC यांना रुपये ६००/- तर SC/ST/अपंग यांना रुपये १००/- आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे.
पदाचे नाव : प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट)
एकूण जागा : ३३०
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदवीधर व MBA/PGDBM/PGDM/PGBM/PGDBA/ वाणिज्य / विज्ञान / अर्थशास्त्र / कायदा पदव्युत्तर पदवी किंवा CA किंवा ICWA किंवा कंपनी सेक्रेटरी
वयाची अट : १ ऑगस्ट २०१८ रोजी २१ ते ३० वर्ष, (SC/ST : ५ वर्षे सूट, OBC : ३ वर्षे सूट)
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *