मुंबई उच्च न्यायालय ७१ जागांची भरती

एकूण जागा : ७१
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) स्वीय सहाय्यक (५४) – १) पदवीधर २) इंग्रजी लघुलिपी १२० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ५० श.प्र.मि ३) MS-CIT किंवा समतुल्य.
२) स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) (१०) – १) पदवीधर २) इंग्रजी लघुलिपी १०० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि ३) MS-CIT किंवा समतुल्य.
३) स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) (७) – १) पदवीधर २) इंग्रजी लघुलिपी ८० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि ३) MS-CIT किंवा समतुल्य.
वयाची अट : ६ जुलै २०१९ रोजी २१ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर येथे आहे. फी : स्वीय सहाय्यक रुपये ३००/- तर स्टेनोग्राफर : रुपये २००/-. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै आहे.
Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *