महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. फी रुपये ३००/- आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे.
एकूण जागा : १५००
पदाचे नाव : १) सुरक्षा रक्षक (पुरुष) : १००० जागा,
२) सुरक्षा रक्षक (महिला) : ५०० जागा
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १२ वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता :
पुरुष महिला
उंची १७० से.मी १६० से.मी
वजन ६० कि.ग्रा. ४५ कि.ग्रा.
छाती ७९ सेमी व फुगवून ५ सेमी जास्त
शारीरिक चाचणी १६०० मीटर धावणे ८०० मीटर धावणे
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *