महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.-अभियंता भरती

• कार्यकारी अभियंता (जिल्हा) – ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – बीई/बी.टेक (इलेक्ट्रिकल) आणि ९ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ६ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• अतिरिक्त कार्यकारी अभियंता (जिल्हा) – ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – बीई/बी.टेक (इलेक्ट्रिकल) आणि ७ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ६ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• उप कार्यकारी अभियंता (जिल्हा) – ९० जागा
शैक्षणिक पात्रता – बीई/बी.टेक (इलेक्ट्रिकल) आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ६ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
परीक्षा – नोव्हेंबर २०१८
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ नोव्हेंबर २०१८
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *