महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागात वैदयकिय अधिकारी पदाच्या ८७७ जागा

वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ८७७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य अर्हता किंवा बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
फी – मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई, पिनकोड: ४०० ००१
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –१९ जानेवारी २०१९ आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *