मरावीवि कंपनी – ७००० जागांची भरती

याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. यासाठी कुठलीही फी नाही. ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट २०१९ मध्ये होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१९ आहे.
एकूण जागा : ७०००
पदाचे नाव (पद संख्या) आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव
१) विद्युत सहाय्यक (५०००) : १) १२ वी उत्तीर्ण २) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
२) उपकेंद्र सहाय्यक (२०००) : १) १२ वी उत्तीर्ण २) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा ३) २ वर्षे अनुभव
वयाची अट : २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक : १८ वर्षे सूट)
PDF
Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *