भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.मध्ये टेक्निशिअन अप्रेन्टिस या पदाची भरती केली जाणार आहे. याबाबतची वयाची अट १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट). याचे नोकरी ठिकाण बंगळूरु येथे आहे. यासाठी कुठलीही फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM/HR, Bharat Heavy Electricals Limited, Electronics Division, Mysuru Road, Bengaluru – 560026 किंवा ईमेल: hradmin-edn@bhel.in. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. याबाबत अधिक माहिती वेबसाइटवर आहे.
पदाचे नाव : टेक्निशिअन अप्रेन्टिस (डिप्लोमा धारक)
एकूण जागा : ३२०
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
PDF

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *