भारतीय स्टेट बँक ८९०० लिपिक भरती

एकूण जागा : ८९०४
पदाचे नाव : ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : १ एप्रिल २०१९ रोजी २० ते २८ वर्षे (SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. फी : General/OBC/EWS : रुपये ७५०/- तर SC/ST/PWD/माजी सैनिक : यांना रुपये १२५/- आहे.
या पदाची पूर्व परीक्षा जून २०१९ संभावित आहे. तर मुख्य परीक्षा १० ऑगस्ट २०१९ रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०१९ आहे.
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *