भारतीय स्टेट बँक भरती

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. यासाठी फी General/OBC : रुपये ६००/- तर SC/ST/अपंग : रुपये १००/- आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१८ आहे. तरी पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.
एकूण जागा : ४८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) जागा : २७, १) पदवीधर २) सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी मध्ये कमीतकमी ५ वर्षे सेवा.
२) फायर ऑफिसर जागा : २१, १) BE (Fire) किंवा B.Tech (Safety & Fire Engineering) किंवा B.Tech (Fire Technology & Safety Engineering) किंवा B.Sc. (Fire) किंवा समतुल्य २) ५ ते १० वर्षे अनुभव.
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी
पद १) २८ ते ४० वर्षे आणि पद २) ३५ ते ६२ वर्षे मागासवर्गीयांना सवलत.
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *