भारतीय सैन्य भरती मेळावा

भारतीय सैन्य भरती मेळावा २०१८ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्हांसाठी हे वेळापत्रक आहे. अधिक माहितीसाठी indianarmy.co.in ही वेबसाइट पाहावी. भरती खालील पदांसाठी आहे. मेळाव्याचे ठिकाण हे कर्नाळा स्पोर्ट्स अँकॅडमी ग्राऊंड, पनवेल (रायगड) येथे आहे. मेळाव्याचा कालावधी हा ४ ते १३ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी/अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे.
पदाचे नाव :
१) सोल्जर जनरल ड्यूटी (GD), २) सोल्जर टेक्निकल,
३) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक),
४) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट),
५) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) (NA VET),
६) सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (SKT),
७) सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता:
१) ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण
२) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)
३) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ITI
४) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
५) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
६) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण
७) ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *