भारतीय रिझर्व्ह बँक भरती

• बँक एक्झामिनर/सुपरवायजरी मॅनेजर – २० जागा
शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव
• ॲनालिस्ट – १० जागा
शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM किंवा पदव्युत्तर पदवी (गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थशास्त्र / गणिती सांख्यिकी / मात्रात्मक अर्थशास्त्र / मात्रात्मक वित्त) आणि ५ वर्षाचा अनुभव
• अकाऊंट्स स्पेशालिस्ट – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – सीए / आयसीडब्ल्यूए / अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / MBA / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव
• आयटी एक्झामिनर / आयटी ॲनालिस्ट/ आयटी ऑडिटर – १० जागा
• सिस्टम ॲडमीन – ७ जागा
• प्रोजेक्ट ॲडमीन – ३ जागा
• नेटवर्क ॲडमीन – ३ जागा
• वेब डिझायनर – १ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई / बी.टेक / एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) / एमसीए आणि ५ वर्षाचा अनुभव
• वर्तणूक शास्त्रज्ञ – १ जागा
शैक्षणिक पात्रता – सोशल सायन्स / मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी, नैसर्गिक भाषा प्रक्रियेतील(NLP)प्रमाणपत्र/ डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव
• लिगल स्पेशालिस्ट – १ जागा
• शैक्षणिक पात्रता – विधी पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०१९
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *