भारतीय जीवन विमा निगम भरती

एकूण जागा : ५९०
पदाचे नाव : सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO)
शाखा SC ST OBC EWS UR Total
जनरलिस्ट ५५ ३५ ८५ ३५ १४० ३५०
IT २५ १४ ३६ १५ ६० १५०
CA ७ ५ १३ ५ २० ५०
एक्चुरियल ४ ३ ८ ३ १२ ३०
राजभाषा १ १ २ १ ५ १०
Total ९२ ५८ १४४ ५९ २३७ ५९०
शैक्षणिक पात्रता :
जनरलिस्ट : कोणत्याही शाखेतील पदवी.
IT : कॉम्पुटर सायन्स/ IT/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा MSC (कॉम्पुटर सायन्स)
CA : १) पदवीधर २) CA परीक्षा उत्तीर्ण
एक्चुरियल : १) कोणत्याही शाखेतील पदवी २) पेपर CT 1 आणि CT 5 प्लस 4
राजभाषा : हिंदी / हिंदी अनुवादमधील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह इंग्रजी/संस्कृतमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट : १ मार्च २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे (SC/ST : ५ वर्षे सूट, OBC : ३ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
फी : General/OBC : रुपये ६००/- (SC/ST/PWD : रुपये १००/-)
प्रवेशपत्र दिनांक २२ ते ३० एप्रिल २०१९ पर्यंत उपलब्ध होतील.
परीक्षा (Online) :
१) पूर्व परीक्षा : ४ & ५ मे २०१९
२) मुख्य परीक्षा : २८ जून २०१९
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१९ आहे.
PDF

Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *