बँक ऑफ इंडिया भरती

बँक ऑफ इंडियामध्ये मुंबई भागात सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे मुंबई आणि नवी मुंबई
येथे आहे. यासाठी कुठलीही फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा Bank of India, Post Box No. 238, Mumbai GPO, Mumbai – 400001 असा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख हि २९ ऑगस्ट आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
पदाचे नाव : सफाई कर्मचारी-कम-शिपाई
एकूण जागा : ९९
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण
वयाची अट : ८ मे २०१२ रोजी १८ ते २६ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC:03 वर्षे सूट)
PDF

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *