पोलीस पाटील भरती

धुळे जिल्हातील पोलीस पाटील पदांची भरती केली जाणार आहे. शिरपूर उपविभागात १८२ तर धुळे उपविभागात २३१ जागा भरण्यात येणार आहेत. याची परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर २०१८ रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि ३१ ऑगस्ट २०१८ आहे.
पदाचे नाव : पोलीस पाटील
एकूण जागा : ४१३
पात्रता : उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा व तो त्या गावाचा स्थानिक रहिवासी असावा.
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २५ ते ४५ वर्षे
फी : खुला प्रवर्ग : रुपये ६००/- तर मागासवर्गीय : रुपये ३००/- आहे.
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *