पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ‘ट्रेनी’ भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ‘ट्रेनी’ पदांची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे पूर्व क्षेत्र आहे. फी पद क्र. १ ते ३ यांना General/OBC रुपये ३००/- तर पद क्र.4 यांना General/OBC रुपये २००/- आहे. तसेच SC/ST/अपंग/माजी सैनिक यांना फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर २०१८ आहे.
एकूण जागा : ५८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) जागा : २५, ७०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : पास श्रेणी)
२) डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) जागा : ५, ७०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : पास श्रेणी)
३) ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR) जागा : ३, ५५% गुणांसह PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट)/MHRM / MSW/ MBA किंवा समतुल्य
४) ज्युनिअर टेक्निशिअन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) जागा : २५, ITI (इलेक्ट्रिशिअन)
वयाची अट : २ ऑक्टोबर २०१८ रोजी २७ वर्षे (SC/ST : ५ वर्षे तर OBC : ३ वर्षे सूट)
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *