पूर्व रेल्वेत अप्रेन्टिस भरती – २९०७ पदे

यासाठी वयाची अट १ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे (SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट) याचे नोकरी ठिकाण हे पश्चिम बंगाल येथे आहे. फी General/OBC यांना रुपये १००/- तर SC/ST/अपंग/महिला याना फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर आहे.
एकूण जागा : २९०७
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
(विभाग / वर्कशॉप – जागा) हावडा – ६५९, सियालदह – ५२६,
मालदा – २०४, आसनसोल – ४१२, कांचरपाडा – २०६,
लिलुआ – २०४, जमालपूर – ६९६
शैक्षणिक पात्रता : १) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *