पुणे महानगरपालिका – अप्रेन्टिस भरती

पुणे महानगरपालिकेतर्फे विविध पदांची अप्रेन्टिस भरती केली जाणार आहे. यासाठी वयाची अट हि किमान १८ वर्षे पूर्ण असावेत. याचे नोकरी ठिकाण हे पुणे येथे आहे. यासाठी कुठलीही फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा रूम नं.239, दुसरा मजला, आस्थापना विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे ५ असा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१८ आहे.
एकूण जागा : १८१
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
१) BE (सिव्हिल) जागा : १३, BE (सिव्हिल), २) DCE (डिप्लोमा सिव्हिल) जागा : ९, सिव्हिल डिप्लोमा,
३) BE (इलेक्ट्रिकल) जागा : २, BE (इलेक्ट्रिकल), ४) DEE (डिप्लोमा इलेक्ट्रिकल) जागा : १, इलेक्ट्रिकल डिप्लोमा,
५) एक्स-रे टेक्निशियन जागा : १०, १) B.Sc २) क्ष-किरण तंत्रज्ञ
६) मेडिकल लॅब टेक्निशियन जागा : ३०, १) रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र पदवी २) DMLT
७) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी जागा : १, B.Sc (MLT)
८) अकाउंटंट & ऑडिटिंग जागा : ४०, B.Com
९) ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी जागा : २, १) 12 वी उत्तीर्ण २) लघुलेखन 60 श.प्र.मि.
१०) हॉर्टिकल्चर जागा : २०, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
११) DTP ऑपरेटर जागा : २, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१२ आरेखक जागा : ४, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१३) गवंडी (मेसन) जागा : ५, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१४) प्लंबर जागा : ४, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१५) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक जागा : १, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१६) मोटार मेकॅनिक जागा : २, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१७) वेल्डर जागा : १, १८) सुतार जागा : १, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
१९) इलेक्ट्रिशिअन जागा : ६, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
२०) वायरमन जागा : १५, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
२१) सर्व्हेअर जागा : २, १) १० वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI
२२) माळी जागा : १०, ITI (माळी)
PDF

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *