पशुसंवर्धन विभाग भरती – ७२९ जागा

एकूण जागा : ७२९
पदाचे नाव :
१) पशुधन पर्यवेक्षक जागा : १४९
२) परिचर जागा : ५८०
पद क्र. पदाचे नाव (पद संख्या) – शैक्षणिक पात्रता :
१) पशुधन पर्यवेक्षक (१४९) – १) १० वी उत्तीर्ण २) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.
२) परिचर – १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
पुणे – १४३, मुंबई – ६७, नाशिक – ९३,
औरंगाबाद – ८७, लातूर – २२, अमरावती – ६९,
नागपूर – ९९
उमेदवारांसाठी सूचना – सविस्तर माहिती लवकरच वेबसाइटवर उपलब्ध होईल.
वयाची अट : ४ मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.
फी : खुला प्रवर्ग : रुपये ५००/- तर मागासवर्गीय : रुपये ३५०/- आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०१९ आहे.
Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *