पनवेल मनपा-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती

• वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – ५ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस
वयोमर्यादा – ४५ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
थेट मुलाखत – २२ ऑक्टोबर २०१८
• स्टाफ नर्स (GNM) – २१ जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि जीएनएम कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
थेट मुलाखत – २३ ऑक्टोबर २०१८
• डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाऊंटंट – ११ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम / एम.कॉम, टॅली आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
थेट मुलाखत – २५ ऑक्टोबर २०१८
• मुलाखतीचे ठिकाण – क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल जि. रायगड
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *