कोकण रेल्वेत ‘इंजिनिअर’ची भरती

• सिनिअर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – १० जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर) आणि गेट
• सिनिअर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल) – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई (सिव्हिल) आणि गेट
• सिनिअर सेक्शन इंजिनिअर (S&T) – ११ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई (ईसीई/सीएस/आयटी) किंवा एम.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि गेट
• सिनिअर सेक्शन इंजिनिअर (मेकॅनिकल) – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई (मेकॅनिकल/ इंडस्ट्रियल/ऑटोमोबाइल/प्रोडक्शन) आणि गेट
वयोमर्यादा – १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१८
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *