कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५३९ जागांसाठी भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण दिल्ली येथे आहे. फी General/OBC यांना रुपये ५००/- तर SC/ST/अपंग/कार्यालयीन कर्मचारी/महिला/ माजी सैनिक यांना रुपये २५०/- आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर आहे.
एकूण जागा : ५३९
पदाचे नाव : सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक ग्रेड II / अधीक्षक
शैक्षणिक पात्रता : १) कोणत्याही शाखेतील पदवी. (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापन पदवीधारकांना प्राधान्य) २) संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक. ३) सरकारी संस्था किंवा महामंडळ किंवा शासकीय उपक्रम किंवा स्थानिक संस्था किंवा शेड्यूल्ड बँकेत ३ वर्षे अनुभव
वयाची अट : ५ ऑक्टोबर २०१८ रोजी २१ ते २७ वर्षे (SC/ST : ५ तर OBC : ३ वर्षे सूट)
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *