इंडियन ऑइल – अप्रेन्टिस ३४४ जागा

इंडियन ऑइलच्या अंतर्गत अप्रेन्टिस पदांच्या ३४४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कुठलीही फी नाही. या पदांची लेखी परीक्षा दिनांक १४ ऑक्टोबर रोजी होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर आहे. याचे नोकरी ठिकाण हे तामिळनाडू, पोंडिचेरी, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश आणि केरळ येथे आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
एकूण जागा : ३४४
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) ट्रेड अप्रेन्टिस जागा : १५०, १० वी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक/इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक / इलेक्ट्रिशिअन /मशीनिस्ट / फिटर)
२) टेक्निशिअन अप्रेन्टिस जागा : ९४, मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
३) ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट) जागा : १००, ५०% गुणांसह पदवीधर
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे तर SC/ST : ५ वर्षे सूट, OBC : ३ वर्षे सूट.
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *