इंडियन ऑइल अप्रेन्टिस भरती

या पदासाठी वयाची अट ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे. SC/ST : ५ तर OBC : 3 वर्षे सूट आहे. याचे नोकरी ठिकाण ईस्टर्न रीजन आहे. यासाठी कुठलीही फी नाही. या पदाची लेखी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१८ आहे.
एकूण जागा : ४४१
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) टेक्निशिअन अप्रेन्टिस : ५०% गुणांसह मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/ टेलीकम्युनिकेशन & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग : ४५% गुण)
२) ट्रेड अप्रेन्टिस : १) १० वी उत्तीर्ण २) ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट)
३) ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट) : ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/अपंग : ४५% गुण)
अधिक माहितीसाठी वेबसाइट पाहावी.
PDF

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *