इंडियन ऑइल अप्रेन्टिस भरती

इंडियन ऑइलमध्ये अप्रेन्टिस पदाची भरती केली जाणार आहे. याचे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. यासाठी कुठलीही फी नाही. लेखी परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०१८ आहे.
पदाचे नाव : ट्रेड अप्रेन्टिस & टेक्निशिअन अप्रेन्टिस
एकूण जागा : ३९०
१) वेस्टर्न रीजन पाइपलाइन (WRPL) – १२०, २) नॉर्थर्न रीजन पाइपलाइन (NRPL) – १००,
३) ईस्टर्न रीजन पाइपलाइन (ERPL) – १००, ४) साउथर्न रीजन पाइपलाइन (SRPL) – २५,
५) साउथ ईस्टर्न रीजन पाइपलाइन (SERPL) – ४५
शैक्षणिक पात्रता :
ट्रेड अप्रेन्टिस: पदवीधर
टेक्निशिअन अप्रेन्टिस: मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/ टेलीकम्युनिकेशन & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : १९ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे. (SC/ST : ५ वर्षे तर OBC : ३ वर्षे सूट)
PDF Apply Online

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *